Duration 24:17

३ पोती तांदळाचे मोदक करणार्‍या सागर कडून शिकूयात उकडीचे मोदक | असे मोदक बघून बाप्पा सुद्धा खुश होतील

684 556 watched
0
12.3 K
Published 11 Sep 2023

गणेशोत्सव जवळ आलेला आहे. घराघरात मोदकाची तयारी सुरू झाली असेल. अशा वेळेला उकडीच्या मोदकाची परफेक्ट रेसिपी कोणती, काय प्रमाणात जिन्नस घ्यावेत, योग्य कृती काय आहे, असे एक न अनेक प्रश्न आपल्या बर्‍याच व्हयूअर्सनी मला विचारले होते. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये आपण, तब्बल ‘३ पोती तांदळाचे’ मोदक करणार्‍या सागर कडूनच उकडीच्या मोदकाची रेसिपी शिकणार आहोत. ह्या मध्ये भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 🙏😊 Ingredients:- Saran (Stuffing) :- - 2 tsp ghee - 1-1.5 katori jaggery - 2 grated fresh coconuts Aawaran (Cover) :- - 2 katori rice flour - 2 katori milk तुम्हालाही काही पदार्थ बनवून घ्यायचे असतील, तर सगार ह्यांना नक्की संपर्क करा. मोबाइल क्र :- 96652 02620 हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:- 1) सगळ्यांचे आवडते उकडीचे मोदक, उकड मळण्याच्या नवीन टिप सह:- /watch/Yrpnmk9vUV7vn 2) गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी करा कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक:- /watch/UcLWPBNqLcMqW 3) गौरीच्या महानैवेद्याची 'महा' तयारी :- /watch/sl4ILEocLBbcI 4) गौरीसाठी ‘महा’नैवेद्य । अडीच तासात २६ पदार्थ:- /watch/wd9mLbW9RY09m 5) नैवेद्याचे ताट कसे वाढावे । योग्य पारंपारिक पद्धत :- /watch/wYV7p7YTsPIT7 6) गौरी-गणपतीची सर्व तयारी कशी करावी:- /watch/ATAiY-EUn7oUi 7) ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पासून पूजे पर्यंत सर्व काही:- /watch/YhmzU2HLGlCLz 8) सणासुदीसाठी ११ पारंपारिक गोड पक्वान्न :- /watch/oD_jWYlvYY7vj ------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- #पारंपारिक #उकडीचे #उकडीचेमोदक #मोदक #Traditional #modak #परफेक्ट #प्रमाणासह #perfect #proportion मोदक रेसिपी, मोदक कसा करावा, मोदकाची पिठी कशी करावी, modak recipe, modak kasa karava, how to make modak, modakachi pithi kashi karavi, how to make flour for modak, उकडीचे, पारंपारिक ,मोदक ,Traditional ,modak ,परफेक्ट ,प्रमाणासह ,perfect ,proportion,

Category

Show more

Comments - 1103