Duration 8:13

Srtvज्वेलर्स हॉलमार्किंगचा स्वागत करणार पण एचयूआयडी सिस्टम मध्ये बदल आवश्यक:सोहन बी दहीवाल

33 watched
0
3
Published 10 Oct 2021

#nag#9Oct:ज्वेलर्स हॉलमार्किंगचा स्वागत करणार पण एचयूआयडी सिस्टम मध्ये बदल आवश्यक:सोहन बी दहीवाल,संचालक,एस.बी दहीवाल ज्वेलर्स -प्रमाणित दागिणे असल्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो -दागिणे हॉलमार्किंग साठी दोन ते तीन दिवस लागते -एचयूआयडी प्रमाणे सर्टिफाइड ज्वेलरीचा स्टॉक मेंटन करणे अवघड आहे -एचयूआयडीच्या कायदा प्रमाणे ज्वेलरीचा स्टॉक मेंटेन करता करता लहान सराफा संपवून जाईल

Category

Show more

Comments - 0