Duration 6:41

शरीराला उब देणारी मऊसूत बाजरीची खिचडी | bajarichi khichdi | khichdi recipe in Marathi | winter spical |

97 watched
0
1
Published 16 Jan 2024

शरीराला उब देणारी मऊसूत बाजरीची खिचडी|bajarichi khichdi|khichdi recipe in Marathi|winter spical| Khichdi|khichdi recipe Marathi kavita kitchen|bajariche khichdi|bajarichi khichdi recipe Marathi| नमस्कार मी कविता कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. काही पदार्थ हे फक्त हिवाळ्यामध्येच बनवता येतात त्यापैकी बाजरीची खिचडी हा एक पौष्टिक पदार्थ शरीराला उब देणारा फक्त हिवाळ्यामध्येच बनवला जातो. बाजरीची खिचडी पौष्टिटिक व्हा यासाठी आपण यामध्ये काही भाज्या ॲड केले आहे . बाजरीीची खिचडी कुकरमध्ये अगदी झटपट पंधराा ते वीस मिनिटांमध्ये बनवून तयार होते.आज मी या रेसिपीमध्ये सर्व टिप्स तुम्हाला शेअर केलेले आहे जेणेकरून तुमची रेसिपी ही अतिशय चवीला उत्कृष्ट होईल त्याचबरोबर अगदी परफेक्ट देखील तयार होईल. रेसिपी आवडल्यास लाईक करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा .त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल वर क्लिक करा त्यामुळे सोमवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता येणारे रेसिपी तुम्ही मिस नाही करू शकणार. तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर देखील फॉलो करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे.धन्यवाद. बाजरीची खिचडी तयार करण्याची साहित्य बाजरी एक वाटी मूग डाळ एक वाटी बटाटा वटाणा शिमला मिरची हिरव्या मिरच्या अद्रक लसूण जिरे मोहरी कोथिंबीर मीठ लाल मिरची पावडर किचन किंग मसाला तेल हळद बाजरीची खिचडी रेसिपी तयार करण्याची कृती- सुरुवातीला एक वाटी बाजरी स्वच्छ धुऊन चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवली त्यानंतर पाच तासानंतर एक वाटी मूग डाळ घेतली कुकरमध्ये तेल टाकले तेलामध्ये मोहरी टाकून ते तडतडल्यानंतर जिरे टाकले त्यानंतर स्लाईस केलेलेे हिरव्या मिरच्याा टाकल्य त्यानंतर हळद आणि काही भाज्या टाकल्या यामध्ये वाटाणा शिमला मिरची बटाटा टाकला यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर किचन किंग मसाला त्यानंतर बाजरी टाकून व्यवस्थित परतून घेतले. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली.त्यानंतर यामध्ये स्वच्छ् धुतलेली मुग डाळली टाकली. दोन वाटी साठी सहा वाटी गरम पाणी टाकले त्यानंतर दीड चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून कुकरला झाकण लावून पाच शिट्ट्या करून घेतल्या वाफ घेतल्यानंतर झाकण काढून गरमागरम खिचडी डिश मध्येे सर्व केली अशा पद्धतीने बाजरीची खिचडी तयार आहे. माझ्या इतर रेसिपी: काजू पुलाव /watch/A5UtwQdoZdnot मसाला खिचडी भात /watch/onrEwKtEhXnEE पितृपक्ष १७ पदार्थ थाळी /watch/YBUeMAAgLEjge गणपती नैवेद्य थाळी गुलाब जामुन व बरेच काही Use keywords in this recipe- बाजरीची खिचडी, बाजरीची खिचडीी रेसिपी, बाजरीची खिचडी रेसिपी मराठी,बाजरीची खिचडी रेसिपी मराठी कविता, Bajarichi khichdi Kavita kitchen|Bajarichi bhakri|bajare ki khichdi in Marathi|upvasachi khichdi|Bajra khichdi recipe|Bhagari khichdi recipe|Bhgar khichdi recipe| #बाजरीचीखिचडी, #बाजरीचीखिचडीरेसिपी, बाजरीची खिचडी रेसिपी मराठी,#बाजरीचीखिचडीरेसिपीमराठीकविता, #Kavitaskitchen

Category

Show more

Comments - 0